Alibaug Boat Fire: अलिबाग समुद्रात १८ ते २० खलाशी असलेल्या बोटीला भीषण
Alibaug Fishing Boat Catches Fire in the Middle of the Sea: स्थानिकांनी शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली असली तरी अधिकृत तपासानंतरच आग लागण्यामागचे नेमके कारण स्पष्ट होईल.
A fishing boat in Alibaug engulfed in flames, with smoke rising over the sea as rescue operations are carried out.esakal
अलिबागच्या समुद्रात एका मच्छीमार बोटीला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या बोटीवर १८ ते २० खलाशी असल्याची माहिती मिळाली असून सर्व खलाशी सुखरूप आहेत. प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.