Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

रायगडमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर
Heavy rainfall in Raigad district pushed the Amba River above the danger level, disrupting traffic and prompting flood alerts.

Heavy rainfall in Raigad district pushed the Amba River above the danger level, disrupting traffic and prompting flood alerts.

Sakal

Updated on

पाली : रायगड जिल्ह्याला शनिवारी (ता. 4) पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अंबा नदीने धोका पातळी ओलांडली. तर पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. सायंकाळी सुधागड तालुक्यातील भेरव येथील अंबा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com