Amboli Ghat Landslide : पाऊस अजून सुरूही झाला नाही तोच आंबोली घाटात धोका वाढला! मुख्य धबधब्याजवळ थेट रस्त्यावर आला भला मोठा दगड; यंत्रणा अलर्ट

Monsoon Increases Landslide Risk in Amboli : आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ पुन्हा एक विशाल दगड रस्त्यावर कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Sindhudurg landslide during monsoon

Sindhudurg landslide during monsoon

esakal

Updated on

सावंतवाडी : आंबोली घाटातील मुख्य धबधब्यालगत पूर्वी दरड कोसळलेल्या ठिकाणी काल सकाळी पुन्हा एक भला मोठा (Amboli Ghat monsoon) दगड थेट रस्त्यावर कोसळला. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन, पर्यटक किंवा प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com