Amboli Tourist Accident : मुसळधार पाऊस अन् दाट धुक्यात धाडसी मोहीम! सह्याद्री रेस्क्यू टीमने 400 फूट खोल दरीतून बाहेर काढला निपाणीतील डॉक्टराचा मृतदेह

Amboli Mahadevgad Point tourist accident : आंबोलीच्या महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत पडून निपाणीतील डॉ. अयुब सय्यद यांचा मृत्यू झाला. सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुपने कठीण बचाव मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढला.
Sahyadri Adventure Rescue Team Amboli

Sahyadri Adventure Rescue Team Amboli

esakal

Updated on

Doctor dies in Amboli valley accident: आंबोली येथील महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह काल दरीतून बाहेर काढण्यात आला. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे मृताचे नाव असून ही घटना काल (ता.४) सायंकाळी घडली होती. काल दुपारी ‘सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप’ने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अथक प्रयत्न करून मृतदेह दरीतून बाहेर (Amboli 400 feet gorge accident) काढला.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Municipal Corporation Tea Bills Raise Transparency Questions As Committee Meeting Expenses Reach 3 Point 20 Lakh
Rare Medicinal Plants in Ajra Amboli
Karad Leopard Rescue Operation Five Month Old Leopard Trapped Near Apartments Safely Rescued By Forest Officials
Mahmad Khalif murder Nipani
Marathi News Esakal
www.esakal.com