Amboli Waterfall : 'प्रति महाबळेश्वर' आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित! फेसाळणारे पाणी अन् दाट धुक्याचा थरार अनुभवण्यासाठी गर्दी; गोवा-कर्नाटकातूनही पर्यटकांची पावले वळली

Amboli Waterfall Flows at Full Strength After Heavy Rain : मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील आंबोलीचा प्रसिद्ध धबधबा पुन्हा प्रवाहित झाला असून वर्षा पर्यटनाला वेग आला आहे.
Why is Amboli Waterfall famous during monsoon?

Why is Amboli Waterfall famous during monsoon?

esakal

Updated on

सावंतवाडी : लांबलेला पाऊस आठवड्याभरापासून पूर्ण क्षमतेने सक्रिय झाला आहे. मुसळधार पावसामुळे ‘’प्रति महाबळेश्वर’’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाला (Amboli Waterfall after heavy rainfall) आहे. मुख्य धबधब्यासोबतच आजूबाजूचे छोटे-मोठे धबधबेही फेसाळत कोसळू लागल्याने संपूर्ण परिसर निसर्गसौंदर्याने नटला आहे. त्यामुळे वर्षा पर्यटनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Daryaghat Tourism
Monsoon Trip Safety Tips By Tourism Department
Gude-Pachgani Tourism
Amboli waterfall crowd today
Marathi News Esakal
www.esakal.com