ब्रेकिंग : शासकीय रुग्णालयात काम करणारे भूलतज्ञ झाले कोरोना बाधित.... 

राजेश शेळके
Friday, 24 July 2020

तपासणी अहवालात एकूण 27 जण पॉझिटिव्ह  आले असून खासगी  हॉस्पिटलमधील 7 जणांचा समावेश आहे.

रत्नागिरी : काल रत्नागिरीतील  27  नवीन कोरोना रुग्ण सापडले. यामध्ये शासकीय रुग्णालयातील भूलतज्ञ डॉक्टरांचा  यात समावेश आहे.  

तपासणी अहवालात एकूण 27 जण पॉझिटिव्ह  आले असून खासगी  हॉस्पिटलमधील 7 जणांचा समावेश आहे.

हेही वाचा- सभापती विशाखा लाड यांनी प्रशासनाला दिले आदेश : या आठ शिक्षकांवर होणार  कडक कारवाई  का वाचा... -

 सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे  22 जणांची 
 गयाळ वाडी (खेडशी)--2,
 कर्ला आंबेशेत--1,
शिवाजी नगर सुर्वे चाळ--1,
कसोप कुणबी वाडी --1
आंबेडकर वाडी गवळीवाडा--1( हॉस्पिटल)
गणपतीपुळे ---3
नाटे---1
राजीवडा--1 
मारुती मंदिर--1
एम आय डी सी मिरजोळे--1
ओसवाल नगर--1
सिव्हिल स्टाफ---1

 त्या हॉस्पिटल मधील 3 जण त्यामध्ये एका डॉक्टरांची ही फॅमिली आहे
पूर्णगड---1
एकाचा अजून पत्ता मिळत नाही.
आणि चिपळूण --3
गुहागर--2
 असे 27 जणांचे तपासणी  अहवाल रात्रीचे आहेत

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anesthesiologist corona infected in ratnagiri working at a government hospital in ratnagiri