
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) फक्त विज्ञानकथांच्या चित्रपटांपुरती मर्यादित राहिलेली नाही, ती आता आपल्या जगाला अविश्वसनीय प्रकारे घडवते आहे. ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स तुम्हाला पुढं काय बघायचं असेल ते अचूक ओळखतात किंवा वेबसाइटवर प्रश्नांना उत्तर देणाऱ्या चॅटबॉट्स, एआय सर्वत्र आहेत, हे खरोखरच आकर्षक आहे.
- प्रा. स. द. लाटकर