"महामानव डॉ. बाबासाहेब (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्यामुळे आम्हाला स्वर्गप्राप्ती झाली. भारतीय संविधानाने धर्मस्वातंत्र्याचा व अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे."
रत्नागिरी : देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी संसदेत भारतरत्न, संविधानकार (Constitution) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यामुळे देशाची माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी करत बहुजन समाज पार्टीने (Bahujan Samaj Party) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. निदर्शकांनी शहा यांच्या नावाने घोषणा दिल्या.