बार्जच्या बचावासाठी लावलेला दोर तुटला अन् वाजली धोक्याची घंटा

 barrage caused major damage to the tide due to the new moon coming into the sea
barrage caused major damage to the tide due to the new moon coming into the sea
Updated on

रत्नागिरी:-मिऱ्या बंधाऱ्यावर येऊन धडकलेल्या बार्जसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. रविवारी समुद्राला आलेल्या अमावस्येच्या भरतीने बार्जचे मोठे नुकसान केले. अजस्र लाटांनी बार्जच्या बचावासाठी लावलेला दोर तुटला. दोर तुटल्याने बार्ज लाटांच्या माऱ्याने बंधाऱ्यावर धडकत होते. बार्ज बंधाऱ्यावर धडकत असल्याने डिझेल गळतीचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

भगवती बंदर येथू न भरकटलेले बार्ज मिऱ्या किनाऱ्यावर येऊन थांबले आहे. पंधरा दिवसापासून बार्ज किनाऱ्यावरच आहे. बार्जमध्ये मोठा डिझेल साठा आहे. रविवारी समुद्राला आलेल्या अमावस्येच्या भरतीने बार्जचे नुकसान केले. बार्जचा मागील बाजूचा दोर लाटांच्या माऱ्याने तुटला. यामुळे लाटांच्या तडाख्यात बार्ज सापडले. अजस्त्र लाटांमुळे बार्ज बंधाऱ्यावरील खडकांवर आदळत होते. यात बार्जचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

353rd Shivrajyabhishek Day celebration held at Raigad Fort with Eknath Shinde
Marleshwar Temple waterfall safety advisory
Teacher Eligibility Test
Malvan resort swimming pool accident video viral
Marathi News Esakal
www.esakal.com