Basra Star Ship : निसर्ग चक्रीवादळात अडकून पडलेले बसरा स्टार जहाज बनले 'पर्यटन स्पॉट'; जहाजावर बनल्या रिल

Basra Star Ship Tourist Spot: मिऱ्या किनाऱ्यावरील निसर्गरम्य परिसर आणि तिथे असलेले हे जहाज पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अनेकजणांनी मिऱ्या येथे हजेरी लावली. अनेकजणं येथे फोटोसेशन करतात.
Basra Star Ship
Basra Star Ship Tourist Spotesakal
Updated on
Summary

दुबईहून (Dubai) मालदीवला जाणारे जहाज ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले. भरकटलेले बसरा स्टार जहाज (Basra Star Ship) गेले पाच वर्षे मिऱ्या किनारी अडकून पडलेले आहे.

रत्नागिरी : येथील मिऱ्या किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेले बसरा स्टार जहाज पाहण्यासाठी परजिल्ह्यातील पर्यटक येत आहेत. त्यांच्यासाठी स्थानिकांनी हॉटेल सुरू केले असून, या माध्यमातून पर्यटन (Tourism) व्यवसायालाही चालना मिळाली आहे. येत्या काही दिवसांत पर्यटन स्पॉट बनलेले जहाज बाजूला काढण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com