Rural Agriculture : भालावलमध्ये समूह शेतीतून नाचणीची भरभराट; ग्रामपंचायतीच्या प्रोत्साहनाने शेतकऱ्यांना फायदा

Sustainable Farming : समूह शेतीच्या माध्यमातून भालावल गावाने शेती क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायतीच्या प्रोत्साहनामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक आणि सुधारित पद्धती स्वीकारत नाचणी पिकावर भर दिला.
Ragi Cultivation

Ragi Cultivation

sakal

Updated on

बांदा : ग्रामीण भागातील शेतीविकासाला चालना देण्यासाठी भालावल ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानां’तर्गत ‘समूह शेती’ हा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. याच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना एकत्र आणून आधुनिक व सुधारित शेती पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला जात आहे. या योजनेंतर्गत गावात नाचणी पिकाची सामूहिक लागवड करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com