KCC Campaign : पशुपालकांसाठी खुशखबर! 'किसान क्रेडिट कार्ड'वर मिळणार ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; राज्य शासनाची विशेष 'KCC' मोहीम

राज्यातील पशुपालन, शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे.
Dr. Kiran Patil

Dr. Kiran Patil

sakal

Updated on

पाली - राज्यातील पशुपालन, शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. पशुपालकांना दैनंदिन खर्चासाठी आणि पशुधनाच्या देखभालीसाठी आर्थिक चणचण भासू नये, या उद्देशाने 'पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड' (KCC) मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र पशुपालकांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अत्यंत सवलतीच्या दरात, किंबहुना शून्य टक्के व्याजाने उपलब्ध करून दिले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com