

Vaishali Mapara appointed BJP Maharashtra Mahila Morcha State Secretary from Pali Raigad
Sakal
पाली : भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सचिवपदी वैशाली राजेश मपारा यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.