Environment Friendly : वटपौर्णिमेला कुवेसकर कुटुंबाचा पर्यावरणपूरक संकल्प; नव्या वटवृक्ष लागवडीने परंपरेला नवा अर्थ

वटपौर्णिमेला परंपरेसोबत पर्यावरणसंवर्धनाचा संकल्प; कुवेसकर कुटुंबाचा वडाच्या रोपांद्वारे नवा आदर्श, धार्मिक श्रद्धेला हरित उपक्रमाची जोड
Kuveskar family in Utekhol sets an example by planting and protecting a Banyan tree on Vat Purnima

Kuveskar family in Utekhol sets an example by planting and protecting a Banyan tree on Vat Purnima

Sakal

Updated on: 

पाली : वटपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर केवळ परंपरेचे पालन न करता, निसर्गाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखत उतेखोल येथील कुवेसकर कुटुंबाने एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. केवळ वडाच्या वृक्षाची पूजा करण्यापुरते मर्यादित न राहता, नव्या वटवृक्षाचे रोप लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प कल्याणी रविंद्र कुवेसकर यांच्या कुटुंबाने केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com