Maharashtra Assembly Election 2024 : प्रचाराचा हायटेक फंडा,थेट व्हाट्सअप द्वारे लिंक देऊन ईव्हीएमवर मतदानाचे व्हर्चूअल डेमो

Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीमध्ये हायटेक प्रचाराच्या पद्धती पहायला मिळत आहेत. पेण सुधागड रोहा मतदार संघातील एका उमेदवाराने तंत्रज्ञान वा सोशल मीडियाच्या माध्यमातून हायटेक प्रचाराचा फंडा वापरला आहे.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024sakal
Updated on

पाली : विधानसभा निवडणुकीमध्ये हायटेक प्रचाराच्या पद्धती पहायला मिळत आहेत. पेण सुधागड रोहा मतदार संघातील एका उमेदवाराने तंत्रज्ञान वा सोशल मीडियाच्या माध्यमातून हायटेक प्रचाराचा फंडा वापरला आहे. थेट व्हाट्सअपद्वारे मतदार माहिती चिट्ठी मतदारांपर्यंत जात आहे. त्याचबरोबर लिंक देऊन ईव्हीएमवर मतदानाचे व्हर्चूअल प्रात्यक्षिक किंवा डेमो सुद्धा करून घेतले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com