खेड : कळंबणी रुग्णालयाजवळ केमिकल टँकरला आग; जिवीतहानी टळली

Chemical Tanker Fire
Chemical Tanker FireSakal
Updated on: 

खेड : महामार्गावरील कळंबणी रुग्णालयाच्या नजीक केमिकल टँकरला भिषण आग लागली. अचानक टँकरने पेट घेतल्याने टँकर मधील ड्रायव्हर सह क्लिनर पळाला. त्यामुळे जिवीतहानी टळली आहे. महामार्गावर धुराचे लोळ दिसून येत आहेत. सध्या स्थितीत खेड नगरपरिषदेचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला असुन, केमिकल टँकरला लागलेली आग विजवण्यात आली.मोठा अनर्थ टळला महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

बातमी अपडेट होत आहे.

#Sakal #News #Viral #SakalNews #Viral #ViralNews #Kolhapur #KolhapurNew #chhatrapatisambhajiraje #MarathaReservation #CMUddhavThackeray

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

 Road Accident
Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
Marathi News Esakal
www.esakal.com