Alphonso Mango : चिपळूण बाजारपेठेला हापूसची प्रतीक्षा ; हवामान बदलाचा परिणाम, गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकला

Climate Impact : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात हापूस आंब्याचा सुगंध दरवळणे ही कोकणातील परंपरा आहे. मात्र यंदा चिपळूण बाजारपेठेत अजूनही हापूस दाखल झालेला नाही. बदलत्या हवामानामुळे आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
Climate change 

Climate change 

sakal

Updated on

चिपळूण : दरवर्षी गुढीपाडव्याला चिपळूण बाजारपेठेत हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध होतो; मात्र यावर्षी अजूनही आंबा स्थानिक बाजारपेठेत दाखल झालेला नाही. यंदा आंब्याची चव खवय्यांना चाखायला मिळाली नाही. यावर्षी उत्पादन कमी असून, हापूस विलंबाने बाजारात
येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com