Chiplun Bribery Case : गरोदर महिलेकडून 4,500 रुपयांची लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरचे होणार निलंबन? कोर्टाकडून जामीन मंजूर, पण नोकरी धोक्यात?

Suspension Proposal Sent Against Dr Kanchan Madar : चिपळूण येथील लाचप्रकरणानंतर डॉ. कांचन मदार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून आरोग्य विभागाची चौकशी सुरू आहे.
Dr Kanchan Madar suspension latest news

Dr Kanchan Madar suspension latest news

esakal

Updated on: 

चिपळूण : लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांच्या (Chiplun Bribery Case) निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आरोग्य उपसंचालकांकडे पाठवला आहे. डॉ. मदार या वर्ग-२ अ गटातील वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांच्यावरील निलंबनाचा निर्णय घेण्याचा अधिकार आरोग्य उपसंचालकांकडे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Jaigad-Chiplun-Satara Expressway
Kanchan Patil Spiritual Journey
Chiplun Mandal Officer bribe case
Marathi News Esakal
www.esakal.com