Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

Chiplun Flyover Delay Keeps Traffic Congestion Unresolved: १५ वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलामुळे चिपळूणकरांना पुन्हा कोंडीचा सामना; गणेशोत्सवात सेवारस्त्यांवर वाहनांचा प्रचंड ताण
Ganeshotsav Traffic Pressure Rises In Chiplun As Delayed Flyover Leaves Service Roads Struggling With Heavy Vehicle Movement

Ganeshotsav Traffic Pressure Rises In Chiplun As Delayed Flyover Leaves Service Roads Struggling With Heavy Vehicle Movement

sakal

Updated on

चिपळूण : गणेशोत्सवापूर्वी चिपळूण शहरातील मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होऊन वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल, ही चिपळूणकरांची आशा पुन्हा एकदा फोल ठरली आहे. गेल्या १५ वर्षांपासून सेवारस्त्यांवरील प्रचंड गर्दी, वाहनांचा कर्णकर्कश आवाज आणि अपघातांचा धोका सहन करणाऱ्या स्थानिकांना यंदाही पुन्हा वाहतूक कोंडीचाच सामना करावा लागणार आहे. या दृष्टीने संबंधित यंत्रणांना नियोजन करावे लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai-Goa Highway Traffic
Chiplun Flyover Latest Update
Chiplun flyover Buddhistwadi connecting road work
Mumbai Goa Highway Lanja flyover opening
Marathi News Esakal
www.esakal.com