Chiplun Bridge Project : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! वीर-देवपाट आणि काजुर्ली पुलासाठी मंत्रालयाकडून हालचाली तीव्र, मुंबईकरांसह 4 तालुक्यांचा प्रवास होणार सोपा

Kapshi River Bridge Project Gains Momentum : चिपळूणच्या वीर-देवपाट आणि गुहागरच्या काजुर्लीला जोडणाऱ्या कापशी नदीवरील प्रस्तावित १२० मीटर पुलाची बांधकाम विभागाने पाहणी केली. १९९९ पासूनची मागणी मार्गी लागण्याच्या आशा वाढल्या आहेत.
Kapshi River Bridge Project

Kapshi River Bridge Project

esakal

Updated on

चिपळूण : तालुक्यातील वीर-देवपाट व गुहागर तालुक्यातील काजुर्ली या दोन गावांना जोडणाऱ्या कापशी नदीवरील प्रस्तावित पुलाच्या हालचालींना वेग आला आहे. या पुलाची आवश्यकता लक्षात घेऊन मंत्रालय स्तरावरून करण्यात आलेल्या सूचनांनुसार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रस्तावित ठिकाणी पाहणी (Kapshi River Bridge Project) केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य संजय जावळे यांच्यासह स्थानिक, मुंबईकर ग्रामस्थांनी मंत्रालय पातळीपर्यंत पाठपुरावा केल्याने पुलाच्या उभारणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Indrayani River Improvement Project In Pimpri Chinchwad Draws Criticism As Work Order Issued Before Land Acquisition
Nalganga Wainganga Project
715 crore Jaigad Tawsal bridge
Chiplun Infrastructure Update
Marathi News Esakal
www.esakal.com