

Chiplun administration launches a special inspection drive against illegal firecracker storage and sales ahead of Diwali.
esakas
चिपळूण : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चायनीज आणि प्रतिबंधित फटाक्यांची अवैध साठवणूक, वाहतूक व विक्री रोखण्यासाठी चिपळूण प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार प्रवीण लोकर यांनी तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.