Chiplun Water Crisis : लोटे-परशुराम, खेर्डी, खडपोली MIDC समोर जलसंकटाचं सावट! औद्योगिक वसाहतींना दररोज 1.8 कोटी लिटर पाण्याची गरज; जलस्रोत वाचवण्याचं मोठं आव्हान

Chiplun industrial water shortage before summer : चिपळूणमधील लोटे-परशुराम, खेर्डी आणि खडपोली औद्योगिक वसाहतींना दररोज १.८ कोटी लिटर पाणी लागते. संभाव्य उन्हाळी टंचाई टाळण्यासाठी पाणीबचत, पुनर्वापर आणि पावसाचे पाणी साठवण्याची गरज आहे.
Chiplun Industrial Water Demand

Chiplun Industrial Water Demand

esakal

Updated on: 

चिपळूण : आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्यापूर्वीच चिपळूण परिसरातील औद्योगिक वसाहतींनी पाणीबचतीचा ठोस कृती आराखडा राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. लोटे-परशुराम, खेर्डी आणि खडपोली या तीन औद्योगिक वसाहतींना दररोज सुमारे १.८ कोटी लिटर पाण्याची आवश्यकता (Chiplun Water Shortage) भासते. एवढ्या मोठ्या प्रमाणातील मागणीची पूर्तता करताना जलस्रोतांवरील ताण कमी करण्यासाठी उद्योगांनी काटकसर, साठवणूक आणि पाण्याच्या पुनर्वापरावर भर देणे आवश्यक बनले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Koyna Water Row Sparks Protest in Sangli Demand Grows to Prioritize Irrigation in Western Maharashtra
Takari irrigation water supply Sangli district
Jamkhed Water Shortage Deepens as Bhutwada Dam Dries Up and Administrative Delays Hold Up New Water Tanker Proposals
Koyna hydropower generation water management