Khadpoli Bridge Latest Update : खडपोली पुलाबाबत मोठी अपडेट! नदीपात्रातील महत्त्वाचे टप्पे पार; 'या' महिन्यात वाहनांसाठी मार्ग मोकळा होणार?

Khadpoli bridge Chiplun opening January : चिपळूणच्या खडपोली पुलाचे सहा पिलर, दोन्ही ॲबटमेंट आणि १२ गर्डरचे लाँचिंग पूर्ण झाले आहे. डेक स्लॅब व जोडरस्त्यांचे काम सुरू असून पूल जानेवारीपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे.
Chiplun Infrastructure Update

Chiplun Infrastructure Update

esakal

Updated on

चिपळूण : खडपोली येथील बहुप्रतिक्षित पूल जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल, असा विश्वास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला (Khadpoli bridge construction latest update) आहे. पावसाळ्यापूर्वीच पुलाच्या पायाचे (फाउंडेशन) आणि सबस्ट्रक्चरचे महत्त्वाचे काम पूर्ण केले होते. सध्या पावसामुळे नदीपात्रातील कामात काहीसा व्यत्यय येत असला तरी उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने केली जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Ahir Tapola bridge Koyna Satara latest news
Chiplun Flyover Latest Update
Hirakani tigress latest update
Mumbai Goa highway construction update
Marathi News Esakal
www.esakal.com