Koyna Surplus Land : तीन पिढ्या संपल्या, पण नोकरी मिळालीच नाही! पोफळी, कोळकेवाडीतील कोयना प्रकल्पग्रस्तांची नेमकी मागणी काय? 2 वर्षांपूर्वीचा शासन निर्णय कागदावरच

Koyna project affected families surplus land return : कोयना प्रकल्पासाठी संपादित केलेली शिल्लक जमीन परत देण्याचा निर्णय दोन वर्षांपासून रखडला आहे.
Koyna project rehabilitation and land acquisition issues

Koyna project rehabilitation and land acquisition issues

esakal

Updated on

चिपळूण : कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीपैकी शिल्लक जमीन प्रकल्पग्रस्तांना परत देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी मंत्रालयातील बैठकीत झाला होता. मात्र, अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याने पोफळी, कोळकेवाडी, नागावे, पेढांबे आणि कोंडफणसवळे परिसरातील प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी (Koyna surplus land return government decision) आहे. जमीन, रोजगार आणि पुनर्वसनाचे प्रश्न अद्याप कायम असल्याने शासनाने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com