Chiplun Mandal Officer Bribe Case : 10 हजारांची लाच स्वीकारताना चिपळूणचे मंडळ अधिकारी पोलिसांच्या ताब्यात; जमीन खरेदीच्या नोंदीसाठी घेतले होते पैसे

Chiplun Mandal Officer Caught Accepting ₹10,000 Bribe : चिपळूणमध्ये जमीन खरेदीखताची नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. महिनाभरातील तालुक्यातील ही दुसरी कारवाई आहे.
Chiplun Mandal Officer bribe case

Chiplun Mandal Officer bribe case

esakal

Updated on

चिपळूण : जमीन खरेदी खताची नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूणमधील मंडल अधिकाऱ्याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. २) रंगेहाथ पकडले. उमेश राजाराम राजेशिर्के असे त्याचे नाव (Chiplun ACB trap ₹10,000 bribe) आहे. गेल्या महिनाभरात तालुक्यातील दुसऱ्या मंडल अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com