Lote MIDC Water Crisis : कोकणातील उद्योगांवर 40 वर्षांत प्रथमच मोठं संकट! 15 जूनपासून एमआयडीसीचे पंपिंग स्टेशन बंद; पुढील दोन दिवसांत सर्व कंपन्या कुलूप लावणार

Impact of Water Shortage on Chiplun Industrial Estates : कोयना प्रकल्पातून पाणीपुरवठा बंद झाल्याने चिपळूण, लोटे आणि खेड औद्योगिक वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक कारखाने बंद पडले आहेत.
Chiplun MIDC factory shutdown due to water shortage

Chiplun MIDC factory shutdown due to water shortage

esakal

Updated on

चिपळूण : लोटेसह चिपळूण तालुक्यातील तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील अनेक कारखाने पाण्याअभावी बंद झाले (Chiplun MIDC water crisis) आहेत. ४० वर्षांत प्रथमच अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे उद्योजकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. पुढील दोन दिवसांत सर्व कारखाने अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याची वेळ उद्योजकावर येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com