500 Dogs Sterilized in Chiplun: चिपळुणात 500 कुत्र्यांची नसबंदी; पालिकेने केला 10 लाखांचा खर्च, गाढवांच्या मालकांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी

Chiplun Stray Dogs Sterilizes : नगरपालिकेने ५०० कुत्र्यांची नसबंदी व त्यांना रेबीज लस (Rabies Vaccine) देण्याचा निर्णय घेतला. त्याचा ठेका पुणे येथील पेट्स फोर्स संस्थेने घेतला आहे.
Chiplun Dog Sterilization Drive
Chiplun Dog Sterilization Driveesakal
Updated on

चिपळूण : गेल्या महिनाभरात नगरपालिकेने (Chiplun Municipality) पुणे येथील पेट्स फोर्स संस्थेच्या माध्यमातून शहरातील ५०० भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली आहे. यासाठी सुमारे १० लाख रुपये खर्च झाला. गेल्या काही वर्षांपासून शहरात भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dogs) संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यातच मध्यंतरी शहरातील वडनाका व पागझरी परिसरात भटक्या कुत्र्यांनी बालकांवर हल्ले केले. त्यामुळे भीती निर्माण झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com