Sindhuratna Yojana 2.0 : परशुराम मंदिर ते गोवळकोट किल्ला! चिपळूणमधील 'या' प्रमुख पर्यटनस्थळांचा होणार कायापालट, स्थानिकांना मिळणार रोजगाराच्या मोठ्या संधी

Chiplun tourist places development project in Ratnagiri : चिपळूण तालुक्यातील गोवळकोट किल्ला, परशुराम मंदिर, सवतसडा धबधबा, डेरवण आणि कोळकेवाडी परिसराचा सिंधुरत्न समृद्ध योजना २.० अंतर्गत एकात्मिक विकास झाल्यास पर्यटनाला चालना मिळणार आहे.
Govalkot Fort and Parshuram Temple

Govalkot Fort and Parshuram Temple

esakal

Updated on: 

चिपळूण : ऐतिहासिक वारसा, धार्मिक श्रद्धास्थाने आणि निसर्गसौंदर्याची अनोखी किनार लाभलेल्या चिपळूण तालुक्यात पर्यटन विकासाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. राज्य सरकारच्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’च्या माध्यमातून तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांचा एकात्मिक विकास केल्यास स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते, तसेच चिपळूणची पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक व्यापक होण्यास मदत होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com