Tiger Spotted With Cub In Chiplun : कोकणात पुन्हा वाघाची दहशत! शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिसला पट्टेरी वाघ; येगाव बौद्धवाडीत बछड्यांसह फिरतानाचा थरार

Tiger spotted with cub in Chiplun : चिपळूण तालुक्यातील येगाव आणि कुरपणवाडी परिसरात विद्यार्थ्यांना बछड्यासह पट्टेरी वाघ दिसला. वनविभागाने घटनास्थळी ट्रॅप कॅमेरा बसवून आठ दिवस वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Tiger spotted with cub in Chiplun

Tiger spotted with cub in Chiplun

esakal

Updated on: 

चिपळूण : तालुक्यातील येगाव बौद्धवाडी आणि कुरपणवाडी परिसरात कॅनॉलजवळ रस्त्याच्या कडेला सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पट्टेरी वाघ आपल्या बछड्यासह फिरताना दिसला. शालेय वेळेत वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले (Tiger sighting near Yegaon school) आहे. या घटनेची दखल घेत वनविभागाने जंगलात ट्रॅप कॅमेरा बसवला असून, पुढील आठ दिवस या परिसरातील वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Loading content, please wait...