CM Interview : इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत

विद्यार्थिनीने अत्यंत आत्मविश्वासाने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. तिने घेतलेल्या या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने आणि कौतुकाने दिली उत्तरे.
Class 4th standard Student Interviews the Chief Minister devendra fadnavis

Class 4th standard Student Interviews the Chief Minister devendra fadnavis

sakal

Updated on

पाली - पनवेल येथील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे सोमवारी (ता. 15) आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी संवाद घडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शाळेतील इयत्ता चौथीच्या एका चिमुरड्या विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्र्यांची घेतलेली मुलाखत होय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com