Poladpur Accident : नववीत 95 टक्के गुण, नृत्य-बॅडमिंटनमध्येही उल्लेखनीय यश; अनुश्रीच्या अकाली एक्झिटने दापोलीत हळहळ, आईच्या निधनाने शोक अनावर

Talented Student Anushree Markad Dies in Tragic Accident : पोलादपूर येथे झालेल्या भीषण अपघातात दापोलीतील गुणवंत विद्यार्थिनी अनुश्री मरकड आणि तिची आई सुवर्णा मरकड यांचा मृत्यू झाला.
Anushree Markad Dapoli accident news

Anushree Markad Dapoli accident news

esakal

Updated on

दापोली (रत्नागिरी) : स्वप्नांना पंख फुटण्याच्या वयात असलेली गुणवंत विद्यार्थिनी अनुश्री मरकड आणि कुटुंबाचा आधार असलेल्या तिच्या आई सुवर्णा मरकड यांच्या अकाली निधनाने दापोली परिसर हळहळला (Anushree Markad Dapoli accident news) आहे. एका क्षणात आईचे छत्र आणि बहिणीची साथ गमावलेल्या चिमुकल्या चिन्मयसमोर तर गंभीर जखमी अवस्थेतील अनिल मरकड यांच्यासमोर आयुष्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Dapoli Accident News
Who is Bhavesh Chavan?
Kolhapur college student death investigation
Ratnagiri ST bus accident
Marathi News Esakal
www.esakal.com