Dapoli News : हर्णे बंदराला सागरी रो-रो सेवेचा थांबा देण्याची मागणी

दापोली तालुक्यात रेल्वे मार्गाची सुविधा नसल्याने नागरिकांना मुंबईसह इतर शहरांमध्ये जाण्यासाठी प्रामुख्याने रस्ते किंवा सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.
yogesh kadam nitesh rane

yogesh kadam nitesh rane

sakal

Updated on

दापोली - मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू करण्यात आलेल्या सागरी रो-रो सेवेला दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com