Crime News : पैशाच्या वादातून वृद्धावर चाकूने खुनीहल्ला; आरोपीला १० वर्षांचा कारावास

Court Verdict : देवगड तालुक्यातील पैशाच्या वादातून घडलेल्या खुनीहल्ला प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आरोपीला १० वर्षांचा सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
criminal case.

criminal case.

sakal

Updated on

ओरोस : पैशाच्या देवघेवीतून खुनीहल्ला करणाऱ्या महेश चंद्रकांत घाडी (वय ३८, रा. वानिवडे, मांगरवाडी, ता. देवगड) याला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी दहा वर्षे सश्रम कारावास आणि ३२ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा आज सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com