

Devgad Fishing Boats
esakal
देवगड: वादळी वारा आणि समुद्रातील खराब वातावरण यामुळे सुरक्षितता म्हणून गुजरातमधील ६० सह विविध भागांतील तसेच स्थानिक आणि जिल्ह्याच्या किनारी भागातील मच्छीमारी नौका येथील बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. यामुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.