Devgad Hapus : देवगड हापूसचा मोहोर काही दिवसांत काळवंडला; हवामान बदल की अज्ञात संकटाने बागायतदारांच्या आशा हिरावल्या?

Climate Change : सिंधुदुर्गातील प्रसिद्ध देवगड हापूस यंदा अभूतपूर्व संकटात सापडला आहे. भरघोस मोहोराने आशा पल्लवीत झाल्यानंतर काहीच दिवसांत मोहोर काळवंडून गळू लागल्याने शेकडो एकर बागांचे नुकसान झाले आहे. हवामान बदल, वाढते धुके, बुरशीजन्य रोग की अजून काही अज्ञात कारण? या गूढामुळे बागायतदार आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर
Blackened Hapus mango blossoms

Blackened Hapus mango blossoms

sakal

Updated on

देवगड : यंदा देवगड हापूसचा मोहोर इतक्या मोठ्या प्रमाणात आणि कमी काळात गळून पडला कसा? या प्रश्नाने सिंधुदुर्गातील बागायतदार प्रचंड अस्वस्थ आहेत. हवामान बदल, किडीचा प्रादुर्भाव ही पारंपरिक कारणे दिली जात असली तरी इतक्या कमी वेळात शेकडो एकर वरील बागाच्या बागांमध्ये मोहोर गळून करपून जाण्याचा गेल्या काही वर्षांतील हा पहिलाच प्रकार आहे. या मागचे खरे कारण शोधून काढण्याची मागणी आता जोर धरत आहे. या संकटामुळे जिल्ह्यातील बागायतदार संघटित होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com