Devgad Nuclear Project : देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प? नगरपंचायतीच्या सभेत प्रशासनाला विचारला जाब; 'या' मुद्द्यावरून गदारोळ

Devgad proposed nuclear power project opposition : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सभेत प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून चर्चा झाली. ठोस अधिकृत माहिती नसताना विरोधाचा ठराव मांडण्यास नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे.
Devgad nuclear project latest news

Devgad nuclear project latest news

esakal

Updated on

देवगड : तालुक्यातील संभाव्य अणुऊर्जा प्रकल्पाच्या अनुषंगाने सभेच्या पटलावर ठेवलेल्या विषयावरून प्रशासनाकडे याबाबतची काही माहिती उपलब्ध आहे का? असा प्रश्‍न येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी उपस्थित (Devgad nuclear project latest news) केला. ज्यावेळी प्रकल्पाबाबत ठोस लेखी काही येईल त्यावेळीच याबाबत विषय ठेवा, असे सांगत ठेवलेल्या विषयालाच विरोध दर्शवला. शहराच्या घनककचरा व्यवस्थापनाचाही विषय सभेत चर्चिला गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com