

Political activity intensifies in Devgad as Zilla Parishad and Panchayat Samiti elections approach.
sakal
देवगड : तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघाचा निवडणूक बिगुल वाजला आहे. येत्या ५ फेब्रुवारीला मतदान, तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. १६ पासून नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने तालुक्यात इच्छुकांकडून चाचपणी सुरू आहे.