

sindhudurg Old Age Home
sakal
तळेरे: असलदे येथील दीविजा वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजी-आजोबांनी दिवाळीचा उत्सव पारंपरिक आणि उत्साहपूर्ण पद्धतीने साजरा केला. चार दिवस चाललेल्या या दिवाळी सोहळ्यात वसुबारसपासून ते भाऊबिजेपर्यंत प्रत्येक दिवस आनंद, हशा आणि भावनांनी भरलेला होता.