Rights Victory: उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासन नमले; रासळ ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना अखेर हक्काचा ५% निधी वितरित

उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाला जाग, रासळ ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना थेट खात्यात हक्काचा ५% निधी वाटप
Financial Disbursal Slabs: Core Welfare Capital Transferred Directly via Bank Accounts and Checks

Financial Disbursal Slabs: Core Welfare Capital Transferred Directly via Bank Accounts and Checks

Sakal

Updated on

पाली : सुधागड तालुक्यातील रासळ ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग बांधवांच्या तीव्र संघर्षानंतर अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. हक्काच्या ५% निधीसाठी मंगळवारी (ता. 9) पुकारण्यात येणारे सामूहिक उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित झाले होते. या घडामोडींनंतर तत्परता दाखवत मंगळवारी (ता. 9) रासळ ग्रामपंचायतीतर्फे सर्व दिव्यांग नागरिकांना त्यांच्या हक्काच्या निधीचे थेट बँक खात्यात तर दोघांना चेक देऊन वाटप करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com