दोडामार्ग : मूळ पाटये पुनर्वसन येथील व सध्या झरेबांबर स्थित दोडामार्ग पोलिस ठाण्यातील (Dodamarg Police Station) पोलिस हेड कॉन्स्टेबल (Police Head Constable) दीपक गुंडू सुतार (वय ५२) यांचे काल सकाळी ९ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने (Heart Attack) निधन झाले.