Sindhudurg Monsoon Prep: दोडामार्गात पावसाळ्यापूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठकच नाही; जिल्हाधिकाऱ्यांकडे दीपक गवस यांची तीव्र नाराजी

दोडामार्गात पावसाळ्यापूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठकच रखडली; नागरिकांना संपर्क यंत्रणेची माहितीही न दिल्याने प्रशासनावर रोष
Dodamarg disaster management meeting ordered after criticism over monsoon preparedness

Dodamarg disaster management meeting ordered after criticism over monsoon preparedness

Sakal

Updated on

दोडामार्ग : पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण बैठक यावर्षी अद्याप घेण्यात आली नसल्याने पावसाळ्याच्या तोंडावरच निर्माण झालेली आपत्तीची समस्या दूर करण्यास प्रशासन असमर्थ ठरत असल्याची खंत जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिशे त्यांच्याकडे व्यक्त केली. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तालुका वासियांनी कुणाकडे संपर्क साधावा याची साधी माहिती प्रसारित केली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करताच जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी तहसीलदार राहुल गुरव यांना तत्काळ आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्याचा आदेश दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com