Sindhudurg ZP : दोडामार्गात मतदारांचा कौल बदलाचा; दिग्गजांना मावळतीचा सूर्य, नवख्या चेहऱ्यांचा राजकीय सूर्योदय!

ZP and Panchayat Samiti : दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीने स्थानिक राजकारणात ऐतिहासिक बदल घडवून आणला आहे. अनेक वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या दिग्गजांना मतदारांनी नाकारत नवख्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवला.
Newly elected representatives

Newly elected representatives

sakal

Updated on

संदेश देसाई

दोडामार्ग : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीने तालुक्यातील राजकीय समीकरणे अक्षरशः बदलून टाकली. अनेक वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या दिग्गज नेत्यांसाठी हा निकाल मावळतीचा सूर्य ठरला, तर नवख्या चेहऱ्यांचा राजकीय पटलावर उदय झाला. मतदारांचा हा कौल तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलणारा ठरण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com