Mahad Flood Rescue: महाडमध्ये थरार! काळ नदीच्या बेटावर अडकलेल्या दोन तरुणांची NDRFकडून सुखरूप सुटका; रात्रीच्या अंधारात जीवाची बाजी

Night rescue mission by NDRF in Mahad: काळ नदीच्या प्रचंड पुरात बेटावर अडकलेल्या दोन तरुणांची रात्रीच्या अंधारात संयुक्त बचाव पथकाकडून श्वास रोखून धरणारी सुटका
NDRF Saves Two Stranded on Kal River Island Amid Heavy Rain in Mahad

NDRF Saves Two Stranded on Kal River Island Amid Heavy Rain in Mahad

esakal

Updated on

-सुनील पाटकर

महाड: महाड तालुक्यातील आकले गावाजवळ काळ नदीच्या पात्रातील बेटावर मुसळधार पावसामुळे अडकलेल्या दोन तरुणांची एनडीआरएफ, महाड एमआयडीसी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त बचाव मोहिमेद्वारे थरारक सुटका करण्यात आली. रात्रीच्या अंधारात आणि वेगवान प्रवाहात जीवाची पर्वा न करता राबविण्यात आलेल्या या धाडसी मोहिमेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com