Pali Accident : पालीत डंपरचा पुन्हा धुमाकूळ; दोन दुचाकी उडवल्या, सुदैवाने जीवितहानी टळली

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात अवजड आणि ओव्हरलोड डंपरचा थरार थांबण्याचे नाव घेत नाही.
Dumper dash to bike

Dumper dash to bike

sakal

Updated on

पाली - अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात अवजड आणि ओव्हरलोड डंपरचा थरार थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी (ता. 13) रात्री एका बेभान डंपरने येथील आगरआळी जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक देऊन उडवले. सुदैवाने, या अपघाताच्या वेळी दुचाकींजवळ कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com