Sindhudurg Elephant : ‘बाहुबली’-‘गणेश’मध्ये झुंजीची धास्ती सातही हत्ती केरमध्ये दाखल; वन विभाग कर्मचाऱ्यांसमोर नवे आव्हान

Elephant Herd : दोडामार्ग तालुक्यातील केर गाव परिसरात पुन्हा एकदा हत्तींची धास्ती वाढली आहे. सहा हत्तींचा कळप आणि ‘बाहुबली’ टस्कर एकाच परिसरात दाखल झाल्याने संभाव्य संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.
Forest officials monitor elephant

Forest officials monitor elephant

sakal

Updated on

दोडामार्ग : सहा हत्तींच्या कळपाचा वावर केर गावातील तळीच्या वरच्या बाजूला आहे, तर ‘बाहुबली’ सुद्धा केरमध्ये दाखल झाला असून, घाडवस मंदिराजवळ येऊन पोहोचला आहे. ‘बाहुबली’ हत्ती कळपाला येऊन मिळाला, तर ‘गणेश’ व ‘बाहुबली’ यांच्यात युद्ध जुंपण्याची तीव्र शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com