
पाली : शहरातील रस्त्यावरील व्यापारी अतिक्रमण हटविण्याची मागणी पालीतील नागरिकांनी केली होती. तसेच देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. 10) पाली नगरपंचायततर्फे रस्त्यावर आलेल्या हातगाड्या व साहित्य हटविण्यात आले. तसेच फिरते विक्रेत्यांना देखील हटविण्यात आले आहे.