Pali News : छायाचित्रणाचा आनंद घ्या, पण ड्रोन उडवून पक्ष्यांचा जीव धोक्यात घालू नका; शंतनू कुवेस्कर यांचा डॉक्युमेंट्रीतून संवर्धनाचा संदेश

नवी मुंबईतील 'पिंक पॅराडाईज' आणि फ्लेमिंगोच्या संवर्धनाचा संदेश.
flamingo birds

flamingo birds

sakal

Updated on

पाली - ​सध्या सोशल मीडिया रील, फोटो आणि स्टोरीजमुळे नवी मुंबईतील पाणथळ जागांवर आलेल्या फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांच्या ‘गुलाबी लाटेची’ प्रचंड चर्चा आहे. परंतु, या व्हायरल व्हिडिओंच्या पलीकडे या पक्ष्यांचे स्थलांतर, त्यांचा जीवनसंघर्ष आणि निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार दडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com