
आजकाल शेतकऱ्यांना त्यांची शेती अधिक फायदेशीर, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी अनेक नवीन तंत्रज्ञानांचा वापर करावा लागत आहे. त्यामध्ये फेरोसिमेंट तंत्रज्ञान एक अत्यंत प्रभावी आणि उपयोगी उपाय म्हणून समोर आले आहे. फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना जास्त फायदा होऊ शकतो. विशेषतः पाणीसाठवण, संरचना आणि शेतातील इन्फ्रास्ट्रक्चर चांगले करणे यासाठी. चला तर, फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांसाठी उपयोग कसा होऊ शकतो, यावर येथे प्रकाश टाकला आहे.....!
- गुरुप्रसाद परूळेकर, लवेल, खेड