
Sindhudurg Crime : ‘मृत्यू वेळी माझ्या मुलीला झालेल्या यातना त्या मुलाला द्यायच्या होत्या. त्यामुळेच मी त्याच्यावर अॅसिड हल्ला केला. माझ्या मुलीच्या मृत्यूला तोच जबाबदार असल्याने मी हे पाऊल उचलले,’ अशी कबुली ॲसिड हल्ला प्रकरणातील संशयित नीलेश देसाई याने दिल्याचे गोवा पोलिसांनी सांगितले.