esakal | कोकण : लोटे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग
sakal

बोलून बातमी शोधा

fire in lote MIDC durga company in khed ratnagiri

या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कोकण : लोटे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

sakal_logo
By
सिद्धेश परशेट्ये

खेड (रत्नागिरी) : खेड येथील लोटे औद्योगिक वसाहतीतील दुर्गा फाईन्स कंपनीत काही तासांपूर्वी आग लागण्याची घटना घडली आहे. या ठिकाणी मोठा स्फोटाचा आवाज झाला असून आग लागली आहे. मात्र अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. कंपनी परिसरात धुराचे मोठे लोळ पसरत आहेत. अजूनही स्फोटाचे आवाज येत आहेत. या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात) 

हेही वाचा - सोडत सकाळी अकरा वाजता तालुक्‍याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी काढणार आहे

संपादन - स्नेहल कदम